Hockey : एक दोन नव्हे तब्बल १५ गोल! अनमोल इक्काच्या सहा गोलांसह भारताचा तैपेईवर कहर, ज्युनियर आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये धडक

Junior Asia Cup Hockey 2026: भारतीय पुरुष हॉकी संघाने चीन तैपेईचा १५-० असा धुव्वा उडवत ज्युनियर आशियाई करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार अनमोल इक्का याने सहा गोल करत डबल हॅट्ट्रिक नोंदवली. उपांत्य फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे.
Hockey

Hockey

esakal

Updated on

मोकी (चीन) : भारतीय पुरुष हॉकी संघाने चीन तैपेईचा १५-० असा धुव्वा उडवत ज्युनियर आशियाई करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार अनमोल इक्का याने गोलांची डबल हॅट्‌ट्रिक (सहा गोल) साजरी करतानाच देदीप्यमान कामगिरी नोंदवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com