Hockey: भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचा मलेशियावर दणदणीत विजय; आशियाई करंडक : एलिट गटात ११-१ने मात; पुरुष संघाची जपानविरुद्ध ३-३ बरोबरी

Junior Asia Cup Hockey: भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने मलेशियाचा ११-१ असा धुव्वा उडवत आशियाई करंडकातील एलिट गटात सलग दुसरा विजय मिळवला. पुरुष संघाने जपानविरुद्ध अखेरच्या क्षणी गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.
Junior Asia Cup Hockey

Junior Asia Cup Hockey

esakal

Updated on

मोकी : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने आशियाई करंडकात मलेशियाचा ११-१ असा धुव्वा उडवला. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने जपानला ३-३ अशा बरोबरीत रोखले. ज्युनियर हॉकी आशियाई करंडक (पुुरुष व महिला) चीनमधील मोकी येथे सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com