JUNIOR ASIA CUP HOCKEY: अनमोल एक्काचा डबल धमाका अन् मलेशियाचा खेळ खल्लास! ३-१ ने धुवून भारताची ज्युनियर आशिया कपच्या फायनलमध्ये धडक

INDIA BEAT MALAYSIA 3-1 TO REACH FINAL: भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीत मलेशियाचा ३-१ असा पराभव करत ज्युनियर आशियाई करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अनमोल इक्काने दोन गोल केले, तर सुखविंदरने एक गोल केला.
JUNIOR ASIA CUP HOCKEY

JUNIOR ASIA CUP HOCKEY

esakal

Updated on

मोकी (चीन) : भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत मलेशियावर ३-१ असा दमदार विजय मिळवत ज्युनियर आशियाई करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अनमोल इक्का याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com