Cricket News: विराट कोहलीने कसोटीत अजून खेळायला हवे होते ; कपिल देव

Kapil Dev, Virat Kohli, Test Retirement. विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबाबत कपिल देव यांनी आश्चर्य व्यक्त केले. विराटने आणखी दोन वर्षे कसोटी क्रिकेट खेळायला हवे होते, असे त्यांनी म्हटले.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on: 

नवी दिल्ली, : भारताचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. काही वर्षांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पश्चात्ताप होऊ शकतो, असे कपिल देव यांना वाटते. कारण तो आणखी दोन वर्षे सहज खेळू शकला असता, असे ते म्हणाले.

लवकरच ३८ वर्षांचा होणाऱ्या विराटने २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com