लहान वयात अपघात; 6 महिने कोमात, डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम, आता पॅरालिम्पिकमध्ये Kapil Parmar ने जिंकलं कांस्यपदक

Kapil Parmar Story: कपिल परमारने गुरुवारी येथे जे1 60 किलोग्रॅम पुरुष पॅरा ज्युडो स्पर्धेत ब्राझीलच्या एलिटन डी ऑलिव्हेराचा पराभव करून कांस्यपदक जिंकले आणि भारताला ज्युडोमध्ये पहिले पॅरालिम्पिक पदक मिळवून दिले.
Kapil Parmar
Kapil ParmarESakal
Updated on

Kapil Parmar Success Story: पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच भारताला ज्युदोमध्ये पदक मिळाले असून हे ऐतिहासिक काम कपिल परमारने केले आहे. कपिलने पुरुषांच्या 60 किलोच्या J1 प्रकारात ब्राझीलच्या खेळाडूला हरवून कांस्यपदक जिंकले. मात्र कपिल परमारची कहाणी खूप वेदनादायी आहे, बालपणीच त्याने जवळजवळ आपली दृष्टी गमावली पण तरीही या खेळाडूने हार मानली नाही आणि आज संपूर्ण देश त्याच्या या कामगिरीला सलाम करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com