Is Kaviya Maran getting married to Anirudh Ravichander? : सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यंदा आयपीएलमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे तिची चर्चा सुरू आहे. ३३ वर्षीय काव्या लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. तिच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरु झाल्याचंही सांगितले जात आहे. अशातच तिचा होणारा पती कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.