Explainer: काव्या मारनला SRH चे मालकी हक्क सोडावे लागणार? नेमकं काय प्रकरण

Sun TV And Kavya Maran : दक्षिण भारतातली सर्वात मोठी मीडिया कंपनी सन नेटवर्कचे मालक आणि काव्यचे वडील कलानिधी मारन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. भावानेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sun TV And Kavya Maran
Sun TV And Kavya MaranEsakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरगुती वादामुळे संघाच्या मालकी हक्कांमध्ये बदल होऊ शकतो. दक्षिण भारतातली सर्वात मोठी मीडिया कंपनी सन नेटवर्कचे मालक आणि काव्यचे वडील कलानिधी मारन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. हा आरोप त्यांचे भाऊ आणि माजी खासदार दयानिधी मारन यांनीच केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com