Indian Army Insult Controversy : नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याला अपशब्द बोलणाऱ्या शाहिद आफ्रिदीचं दुबईतील भारतीयांनी स्वागत केलं आहे. केरळमधील एका समुदायाने त्याचं उत्साहात स्वागत केलं असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.