

Maharashtra Beach Kabaddi Teams
Sakal
दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया बीच स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या धडाकेबाज कामगिरीने गाजला. महिलांनी सलामीच्या लढतीत यजमान दीव-दमण संघाचा ५३ गुणांनी धु्व्वा उडविला. पाठोपाठ पुरूष संघानेही बलाढ्य दिल्लीला ४७ -२० गुणांनी पराभूत करीत विजयी सलामी दिली.