
दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत बॅडमिंटनमध्ये पदके निश्चित केली आहेत. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.