

Kishori Girls
sakal
पुणे : पुणे ग्रामीण, अहिल्यानगर या संघांनी किशोरी गटाची अंतिम फेरी गाठली. गतविजेता परभणी संघाने किशोर गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. अहिल्यानगर संघ प्रथमच किशोरी गटात अंतिम फेरीत दाखल झाला आहे.