Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Kolhapur Messi celebration viral video: कोल्हापूरमधील लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनासाठी झालेला जल्लोष पाहून अर्जेंटिनाचे चाहते भावूक झाले. "India Zindabad, Argentina Zindabad" म्हणत त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Lionel Messi fans celebration in Kolhapur

Lionel Messi fans celebration in Kolhapur

esakal

Updated on

Argentine fans reaction to Indian Messi supporters: सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कपची धूम सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह आणि जल्लोष पाहिल्यानंतर अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com