India vs Sri Lanka Test: कुलदीप यादव दुसरी कसोटी खेळणार का? बहुतुलेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Kookaburra Ball Conditions Affect Kuldeep's Bowling: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कुलदीप यादवला अपेक्षित यश मिळाले नसले तरी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी त्याची पाठराखण केली.
India vs Sri Lanka Test

India vs Sri Lanka Test

esakal

Updated on

कोलंबो: मानव सुथारसारख्या नवोदित डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पहिल्या कसोटीत प्रभाव पाडला तेथेच अनुभवी कुलदीप यादव अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, मात्र फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी त्याची पाठराखण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com