Kumkum Mohod; दक्षिण कोरियाला ५-१ ने धोबीपछाड! अमरावतीच्या कुमकुमने तुर्कीत रचला इतिहास; वर्ल्ड कपमध्ये भारताला मिळवून दिलं 'गोल्ड'!

Archery World Cup: अमरावतीच्या कुमकुम मोहोडने आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३ मध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. मिक्स्ड टीम प्रकारात दक्षिण कोरियावर मात करत भारतीय संघाची दमदार कामगिरी.
Archery World Cup

Archery World Cup

esakal

Updated on

अमरावती, (जिमाका) : तुर्की येथील अंतालिया येथे ९ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३’ (धनुर्विद्या विश्वचषक) स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com