Hong Kong Open Badminton 2025: सात्विक-चिराग जोडीसह लक्ष्यने संधी गमावली; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा, भारतीय खेळाडू उपविजेते

Satwik Chirag: हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडी उपविजेते ठरले. भारतीय खेळाडूंना विजेतेपद गमवावे लागले.
Hong Kong Open Badminton 2025

Hong Kong Open Badminton 2025

sakal

Updated on

हाँगकाँग : भारतीय बॅडमिंटनपटूंना हाँगकाँग ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेते होण्याची सुवर्णसंधी होती, मात्र सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीसह लक्ष्य सेन याला पुरुष एकेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यामुळे भारतीय खेळाडूंचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंग पावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com