Lakshya Sen: आता विजेतेपदाचे लक्ष्य; ऑस्ट्रेलिया ओपन , सेनची अंतिम फेरीत धडक
Australian Open: भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जगातीत सहाव्या क्रमवरील तैपेईच्या चोऊ तियन चेनवर तीन गेमच्या कडव्या झुंजीत मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिडनी : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जगातीत सहाव्या क्रमवरील तैपेईच्या चोऊ तियन चेनवर तीन गेमच्या कडव्या झुंजीत मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.