

Badminton Tournament
sakal
कुमामोटो (जपान) : लक्ष्य सेन व एच. एस. प्रणोय या अनुभवी खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय साकारत जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरी विभागात पुढल्या फेरीत प्रवेश केला, मात्र भारताच्या इतर खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे आव्हान संपुष्टात आले.