Lionel Messi: मेस्सीचा केरळ दौरा लांबणीवर; फिफाकडून परवानगी मिळण्यास विलंब
Messi-Led Argentina Tour to Kerala Postponed: फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ पुढील महिन्यात केरळला येणार नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. हा दौरा लांबणीवर पडला असल्याचे सांगण्यात आले तरी त्याचे भवितव्य अधांतरीच आहे.
कोची : फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ पुढील महिन्यात केरळला येणार नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. हा दौरा लांबणीवर पडला असल्याचे सांगण्यात आले तरी त्याचे भवितव्य अधांतरीच आहे.