Lionel Messi: मेस्सीने पुन्हा पेनल्टी गमावली; एमएलएस स्पर्धेत मियामी संघाचा सलग तिसरा पराभव

Messi Misses Third Consecutive Penalty in MLS: लिओनेल मेस्सीने सलग तिसरी पेनल्टी गमावली आणि इंटर मियामीला नॅशविल एससीकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागला. मेस्सीने एका गोलसाठी असिस्ट केले, मात्र पेनल्टी चुकल्याने त्याचा संघ अडचणीत आला.
Lionel Messi

Lionel Messi

esakal

Updated on

मियामी: लिओनेल मेस्सीने एकूणच सलग तिसरी पेनल्टी गमावली. त्यामुळे त्याच्या इंटर मियामी क्लबचा नॅशविल सॉकर क्लबकडून १-४ अशा पराभवाचा सामना करावा लागला. ‘एमएलएस’ स्पर्धेत इंटर मियामीचा ही सलग तिसरी हार आहे. मियामी क्लबला २३व्या मिनिटाला पेनल्टी किक मिळाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com