Lionel Messi: निवृत्ती ते विश्वविक्रम, लिओनेल मेस्सीची लक्षवेधक भरारी

From Retirement Announcement to World Record: निवृत्ती जाहीर करण्यापासून ते FIFA World Cup मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्यापर्यंत लिओनेल मेस्सीचा प्रेरणादायी प्रवास जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी आदर्श ठरला आहे.
Lionel Messi

Lionel Messi

esakal

Updated on

डल्लास: दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मधील कोपा अमेरिका स्पर्धेत चिलीविरुद्धचा अंतिम सामना. मेस्सीने पेनल्टी गमावली आणि अत्यंत निराश मनाने त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. हाच मेस्सी आता विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा महान खेळाडू ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com