Lionel Messi:'तुझ्यासाठी हा क्षण कायम लक्षात राहील', स्कोलोनी मेस्सीला पाहून भावुक; डोळ्यांत अश्रू, आवाजात कंप

Scaloni Breaks Down After Final Defeat: स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कोलोनी भावुक झाले.
Lionel Messi

Lionel Messi

esakal

Updated on

न्यू जर्सी: या अगोदरही आम्ही सामने गमावले आहेत, पण स्पेनविरुद्धच्या या पराभवाचे दुःख अपार होते. मेस्सीकडे पाहताच माझे डोळे अश्रूने डबडबले, असे सांगत असताना अर्जेंटिना प्रशिक्षक लिओने स्कोलोनी यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली, मात्र कापऱ्या आवाजाने रडत रडत ते मध्येच पत्रकार परिषद सोडून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com