Magnus Carlsen camera incident
Sakal
दोहा: अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने प्रदर्शनीय सामन्यात डी. गुकेशला पराभूत केल्यानंतर राजा प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला. त्यानंतर त्याच्यावर टीकाही करण्यात आली. आता अशाच प्रकारची घटना जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान घडली आहे.