

Pravin Darekar
sakal
मुंबई : वरळी येथील सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सटाइल येथे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या पार पडलेल्या निवडणुकीत महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी अध्यक्ष जय कवळी आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व २७ जागांवर विजय संपादित करत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.