महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी मोठी बातमी! संघातील खेळाडूंनुसार बक्षिसांची रचना; Asian Games पासून राज्य सरकारचा नियम लागू

Maharashtra Government Updates Cash Prize Policy for Team Sports : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नवा अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. आता संघातील खेळाडूंनुसार बक्षिसांची रचना असेल. आशियाई स्पर्धेपासून हा नवा नियम लागू होईल.
 Maharashtra Government Updates Cash Prize Policy for Team Sports

Maharashtra Government Updates Cash Prize Policy for Team Sports

Sakal

Updated on

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नवा अध्यादेश जाहीर करण्यात आला असून, आता नव्या नियमानुसार महाराष्ट्रातील खेळाडूंना संघातील खेळाडूंच्या संख्येनुसार बक्षिसांची रक्कम देण्यात येणार आहे. ऑलिंपिक पदकविजेत्यांना (सुवर्ण, रौप्य, ब्राँझ) प्रत्येकी पाच, तीन व दोन कोटी रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत, मात्र सांघिक खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदक पटकावल्यास ती रक्कम महाराष्ट्र सरकारकडून ठरवण्यात आलेल्या पटीनुसार देण्यात येणार आहे.

 Maharashtra Government Updates Cash Prize Policy for Team Sports
Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com