Maharashtra Kesari 2026: ‘महाराष्ट्र केसरी’चा आजपासून थरार; वाघोलीत 850 मल्लांचा दमदार जलवा

Silver Mace to Honor the Champion: वाघोली येथे ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी भव्य तयारी पूर्ण झाली असून १८ ते २२ मार्चदरम्यान ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे. राज्यभरातून ८५० मल्ल सहभागी होणार आहेत.
Maharashtra Kesari 2026

Maharashtra Kesari 2026

sakal

Updated on

वाघोली : ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वाघोलीत   ‘स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी’ सज्ज झाली आहे. १८ ते २२ मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com