Maharashtra Kesari: उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट; माती-गादी विभागात अंतिम फेरीसाठी मल्ल सज्ज

Maharashtra Kesari 2026 semifinal results: ६१ किलोत अजय कापडे, अमोल वालगुडे, विवेक धावडे, वैभव पाटील अंतिम फेरीत; ८६ किलोत अविनाश शिंदे, बिरुदेव बनसोडे, विकास कार्ये आणि सुरज माने यांची धडक
Maharashtra Kesari

Maharashtra Kesari

esakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत आज झालेल्या माती आणि गादी विभागातील उपांत्य फेरीच्या लढतींनंतर विविध वजनी गटांतील अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले. ६१ किलो आणि ८६ किलो वजनी गटांतील सेमीफायनल लढतींमध्ये अनेक मल्लांनी एकतर्फी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढतीही पाहायला मिळाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com