Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

History of Panchgiri in Maharashtra: महाराष्ट्रातील कुस्ती पंचगिरीला तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने आहेत. युवा पिढी पंचगिरीकडे वळत नाही, मात्र कुस्ती संघटनांनी शिबिरे, परीक्षा आणि उजळणी वर्गाद्वारे संधी दिली आहे.
Sports News

Sports News

esakal

Updated on

वाघोली: कुस्तीसारख्या रांगड्या खेळाची लोकप्रियता खेडोपाडी आहे. ती मराठी माणसाच्या संस्कृतीचा भाग आहे. असे असले तरी मल्लांना अद्यापि म्हणावा तसा लौकिक मिळत नाही. कुस्ती पंचांची तर मोठीच पंचाईत आहे.

तुटपुंजे मानधन, वशिलेबाजीच्या आरोपांमुळे होणाऱ्या अवहेलनेमुळे फारसे कुणी पंचगिरीकडे वळत नाही. मागीलवर्षी अहिल्यानगरमध्ये पंचांना झालेल्या मारहाणीमुळे पंचगिरी चर्चेत आली. राज्यात सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही आंतरराष्ट्रीय पंच नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com