38th National Games: महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ; उत्तराखंडला नमवले
Maharashtra Kho-Kho Teams: गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे शानदार सुरुवात केली.
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला. हल्दवानी येथे ही स्पर्धा होत आहे.