Sports Bodies Demand Voting Rights
esakal
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मागण्यासाठी राज्यातील कुस्ती, कबड्डी, हॅण्डबॉल, तायक्वांदो, जलतरण, बॉक्सिंग या प्रमुख संघटानांचे पदाधिकारी, खेळाडू अन् संघटक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी (ता. २३) महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.