Cricket News: महाराष्ट्राच्या संघाला ३३३ धावांवर रोखले; रणजी क्रिकेट करंडक ;सेनादलच्या एक बाद ७४ धावा

Maharashtra Ranji Trophy, Ankit Bawne, Army Cricket Team यांच्यातील रणजी करंडक सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव ३३३ धावांवर आटोपला. अंकित बावणेने ११८ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या दिवसअखेरीस सेनादलाने एका विकेटच्या मोबदल्यात ७४ धावा केल्या.
Ankit Bawne Scores 118 as Maharashtra Post 333 Against the Army Team in the Ranji Trophy

Ankit Bawne Scores 118 as Maharashtra Post 333 Against the Army Team in the Ranji Trophy

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाला रणजी करंडकातील क गटातील लढतीत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. सेनादलविरुद्धच्या लढतीत पहिल्या दिवसअखेरीस पाच बाद २८७ धावा करणाऱ्या महाराष्ट्राला पहिल्या डावात ३३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. सेनादल संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद ७४ धावा केल्या. महाराष्ट्राचा संघ आता २५९ धावांनी

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com