Maharashtra kabaddi team storms into the semi-finals at the Khelo India Beach Games
Maharashtra reaches semi-final in beach kabaddi : दीव ः खेलो इंडिया बीच स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. साखळीतील दुसऱ्या लढीतीत उत्तराखंडला महाराष्ट्राने धुळ चारली. बीच सॉकरमध्येही महाराष्ट्राच्या पुरूष संघाने अरूणाचल प्रदेशचा पराभव करीत विजयी सलामी दिली.