

Maheshwari Bhavarkar
esakal
नागपूर: ग्रामीण भागांतील खेळाडू विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळत नाहीत, अशी ओरड होते. मात्र, माहेश्वरी भावरकरने आपल्या कर्तृत्वाने ही धारणा खोटी ठरवली आहे. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या जोरावर खेडेगावातील मुलगीही जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचू शकते, हे तिने सिद्ध करून दाखविले.