mumbai half marathon
sakal
मुंबई - मुंबईतील अर्ध मॅरेथॉनमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. पोलिस कप (करंडक) या अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या दिनकर महाले या खेळाडूला अर्ध मॅरेथॉनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरवण्यात आले, पण काही वेळेनंतर संयोजकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला क्रमवारीतून बाहेर काढण्यात आले.