

Messi vs Maradona
esakal
नवी दिल्ली : विश्वकरंडक स्पर्धांतील कामगिरीचा विचार केला तर दिएगो मॅराडोना लिओनेल मेस्सीपेक्षा सरस आहे; मात्र रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात मेस्सीने सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला तर तो मॅराडोना यांच्या तोडीचा होईल, असे मत भारताचा फुटबॉल स्टार बायचुंग भुतियाने व्यक्त केले.