Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Why Fans Want Cristiano Ronaldo to Win the World Cup: लिओनेल मेस्सीने विश्वचषक जिंकल्यानंतर आता ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही ते स्वप्न पूर्ण करावे, अशी भावना अनेक फुटबॉल चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
Messi Vs Ronaldo

Messi Vs Ronaldo

esakal

Updated on

प्रसाद सोवनी

मी ज्यांच्या घरी राहिलो होतो ते रोटरीचे माजी प्रांतपाल अल्फ्रेदो देल्गादो आणि त्यांचे कुटुंबीय, सारेच क्रीडाप्रेमी आहेत. टीव्हीवर दिवसभर जगात कुठेही चालू असलेले लीग फुटबॉल आणि फुटबॉल नसल्यास बास्केटबॉल, फॉर्म्युला वन कार रेसिंग, गोल्फ, सायकलिंग असे विविध खेळ चालू असतात. त्यांच्या मते उरुग्वेला संधी कमी आहे, कारण यंदाचा त्यांचा संघ तितकासा तगडा नाहीये. २०१० मधील संघ खूप चांगला असूनदेखील जिंकला नव्हता, याचं दुःख अजूनही होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com