esakal | मिताली राजची ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Mitali Raj Retires from T20Is

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 88 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. आता मिताली विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

मिताली राजची ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 88 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. आता मिताली 2021मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2012 (श्रीलंका), 2014 (बांगलादेश) आणि 2016 (भारत) असे तीन ट्वेंटी20 विश्वकरंडक खेळला आहे. ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. तिने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्याही आधी 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. 

मितालीने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 37.52च्या सरासरीने 2364 धावा केल्या आहेत. 

loading image
go to top