Adani Maharashtra Premier League : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत सिद्धेश वीरच्या नाबाद ३३ धावांसह तनय संघवी (३-२५) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा २ धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.