

Asian Lacrosse Championship
sakal
नागपूर : उपराजधानीतील प्रतिभावान खेळाडू मृणाल श्यामकुंवरची रियाध (सौदी अरेबिया) येथे होणाऱ्या आशियाई लॅक्रोस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा १८ ते २३ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेला मृणाल हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.