BCCI has reportedly offered MS Dhoni a mentor role for Team India ahead of T20 World Cup 2026 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा भारतीय संघाचा मेंटॉर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने धोनीला तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. यापूर्वी धोनीने 2021च्या टी-20 विश्वचषकादरम्यान मेंटॉरची भूमिका पार पाडली होती. अशातच आता धोनीने हा प्रस्ताव स्विकारल्यास तो पुन्हा एकदा मेंटॉर भूमिकेत दिसणार आहे.