mumbai marathon tadu abate and yeshi kalayu winner
sakal
Mumbai Marathon runners: मुंबई मॅरेथॉनसाठी नवा मानबिंदू ठरलेल्या कोस्टल रोडवरून धावणे एलिट तसेच देशी धावपटूंसाठी अप्रूप होते; परंतु चढ-उतारामुळे सर्वांची दमछाक झाली, काही जणांनी मध्येच माघार घेतली. या नव्या मार्गामुळे चर्चेत राहिलेल्या या मॅरेथॉनमध्ये इथिओपियन देशांतील खेळाडूंनी पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांत विजेतेपद मिळवले.