sanjivani jadhav
sakal
- जयेंद्र लोंढे
मुंबई - महाराष्ट्राच्या धावपटूंनी मुंबई मॅरेथॉनमध्ये ठसा उमटवला. एकीकडे मुंबईमधील बोरिवली येथील कार्तिक करकेरा याने पूर्ण मॅरेथॉन पुरुष विभागात विजेता होण्याचा मान संपादन केला, तर दुसरीकडे नाशिकच्या संजीवनी जाधव हिने पूर्ण मॅरेथॉन महिला विभागात जेतेपदावर मोहर उमटवली.