
Rinku Singh
esakal
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि क्रिकेटर रिंकू सिंगला खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी धमकी आणि खंडणी प्रकरणात मोठी कारवाई करत, त्रिनिदाद आणि टोबेगो येथून प्रत्यर्पण (एक्सट्राडिशन) करून आरोपीला भारतात आणले आहे.