

Ranji Trophy 2025
sakal
मुंबई : पावसाच्या व्यत्ययात सुरू असलेल्या सामन्यातून मुंबईला आता पहिल्या डावाच्या आघाडीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी छत्तीसगड संघाचे उर्वरित चार फलंदाज बाद करावे लागणार आहेत, परंतु उद्या अखेरच्या दिवशी पावसाच्या अपेक्षित व्यत्ययात किती षटकांचा खेळ होतो, हे महत्त्वाचे आहे.