

MUMBAI SUBURBAN KABADDI TOURNAMENT 2026
esakal
मुंबई : स्पर्श फौंडेशन, स्वस्तिक मंडळ, पार्ले महोत्सव स्पोर्टस्, टागोरनगर मित्रसिद्धिविनायक यांनी प्रथम श्रेणी गटात चौथी फेरी गाठली. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ चे आयोजन केले आहे.