
State Kabaddi Championship Trails: किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. किशोरी विभागातील ह गटामध्ये मुंबई शहर पश्चिम, मुंबई शहर पूर्व, पुणे व अहिल्यानगर या संघांचा समावेश आहे. किशोरी विभागातील इ गटामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर पूर्व या संघांचा समावेश आहे.