Anjali Madhavi: तिने स्वप्न पाहिले अन् जिद्दीने पूर्ण केले! युवा धावपटू अंजली मडावीने कमावले राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नाव

Nagpur Athlete: नागपूरची १९ वर्षीय धावपटू अंजली मडावी गरीब कुटुंबातून असूनही राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून प्रेरणा देत आहे. स्वतःचा खर्च पुरस्काराच्या पैशातून करते.
Anjali Madhavi

Anjali Madhavi

sakal

Updated on

नागपूर : वडील पेंटर, आई गृहिणी आणि रामेश्वरी (चंद्रमणीनगर) भागात किरायाचे एका खोलीचे छोटेसे घर. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या मडावी परिवारातील एका मुलीने सात-आठ वर्षांपूर्वी धावपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते. समस्या, अडचणी असूनही गरीब आई-वडिलांनी तिला साथ दिली आणि मुलीने कठोर मेहनत घेत राष्ट्रीयस्तरावर अ‍ॅथलेटिक्समध्ये नाव कमावून त्यांच्या मेहनतीचे चीज केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com