

Nagpur Sports News
esakal
नागपूर: कबड्डीचे स्वरूप आधुनिक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.