Nanded State Table Tennis: नांदेड राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: पुण्याच्या पृथा वर्टीकरने महिला गटात पटकावले विजेतेपद
Pritha Vartikar: नांदेड येथे नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित दिया चितळे गौरव करंडक पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथा वर्टीकरने विजेतेपदाचा मान मिळविला.
पुणे: नांदेड येथे नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित दिया चितळे गौरव करंडक पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथा वर्टीकरने विजेतेपदाचा मान मिळविला.