neeraj chopra
sakal
नवी दिल्ली - भारताचा हुकमी भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या तरी पुनर्वसन प्रक्रिया राबवत आहे, त्यामुळे यंदाच्या मोसमात कधीपासून स्पर्धेत उतरायचे हे त्याने ठरवलेले नाही, अशी माहिती भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी दिली.