Neeraj Chopra achieves 90.23m javelin throw at Doha Diamond League 2025 : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीगमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर लांब भाला फेकत इतिहास रचला आहे. तसेच या कामगिरीसह त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे.